#LockDown4.0 : घरेलू महिला कामगारांवर उपासमारीची वेळ...
पिंपरी : दुसऱ्याचं घर आपलं समजून हक्काने राबणाऱ्या आणि हातावरचं पोट असणाऱ्या घरेलू कामगार महिलांवर सलग तीन महिने हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या विषयी त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. नेमकं काय म्हणाल्या त्या, त्यासाठी हा व्हिडिओ पहा.
#SakalMedia #Sakalvideo #MarathiNews #Viral #DomesticWorkers #PimpriChinchwad #Pune #LockDown4.0