सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चारने वाढ होउन ३७ झाली आहे अशी माहिती पालकमंत्री श्री दत्तात्रेय भरणे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
(व्हिडिओ : विजयकुमार सोनवणे)
#SakalMedia #DattatrayBharne #solapur #Coronavirus #Coroan #Maharashtra