कोनासन! #Yoga | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 21

हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. नियमितपणे केल्यास पाठदुखी, गुडघेदुखी व पित्त कमी होते. पचनशक्ती सुधारते.
अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.
कीप फिट

लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देव
किंमत रू. 100

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #yoga #health #fitness

Share This Video


Download

  
Report form