लक्ष्मीपुरी पोलीस लाईन मधील पोलीस कुटुंबीय गर्दी करू नका घराबाहेर पडू नका याबाबत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे लोकलमध्ये काटेकोर पालन करतात आम्ही पोलिसांची कुटुंबीय आहोत म्हणून आम्हाला सुट् नाही कोरोनाला आपण आता संपवायचे आहे आणि पुन्हा उभे राहायचे आहे असा संदेश सोशल डिस्टन्सिगचे पालन करून देत आहेत
बातमीदार : राजेश मोरे