औरंगाबाद : सुरवातीच्या काळात लॉकडाऊनची गम्मत वाटत होती, मात्र, आता लॉकडाऊन वाढवल्याने घरात राहून राहून चिडचिड होऊ लागली आहे. मुलांचीही घरात बसून चिडचिड वाढत आहे. चिडचिड, राग राग कमी करण्यासाठी काय करावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी
(व्हिडीओ - संदीप लांडगे)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews