कोल्हापूर मध्ये आर्केस्ट्राचा ज्यांनी पाया घातला अशा सुतार बंधूनी लॉकडाऊनच्या काळात सध्या त्यांची काय अवस्था आहे याची व्यथा सकाळ'कडे मांडली.
बातमीदार : युवराज पाटील
व्हिडिओ : नितीन जाधव
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #lockdown