शहरी भागात अनेक टन पोषण आहाराचा तांदूळ पडून.
अखेर शासनाकडून आले वाटपाचा आदेश. शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना मिळू लागला पोषण आहाराचा तांदूळ.
बातमीदार : संजय खुळ इचलकरंजी
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #MarathiNews #Maharashtra