पोलिसांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक - मनोज लोहिया
---
नांदेड : कोविड-१९ या विषाणुमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाऊन केला. त्यामुळे पोलिस बांधव दिवसरात्र रस्त्यावर उभे आहेत. दरम्यान वादविवादाच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी याविषयी नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Naded #MarathiNews #Maharashtra