जालना: आमदार नारायण कुचे यांनी आपल्या बदनापूर मतदारसंघातील गरीब कुटुंबाना अन्न धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत या कुटुंबांना ते अन्न धान्याचा पुरवठा करणार आहे. श्री कुचे यांनी स्वतः गुरुवारी (ता.2) अंबड शहरात विविध भागात पालावर व झोपडपट्टीत राहणार्या तिनशे कुटुंबाना प्रत्येकी दोन किलो तांदूळ व पाच किलो गहू वाटप केले. यावेळी घरात राहण्याचे आवाहन करत स्वच्छता राखण्याची सुचना केली.
व्हिडिओ : महेश गायकवाड
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Corona #lockdown #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID