लॉकडाउनमुळे निर्मनुष्य झालेले नागपूर ड्रोन कॅमेऱ्यात कैद.!

Sakal 2021-04-28

Views 230

देशभरात लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण शहरं निर्मणुष्य झाले आहेत. दिवसा आणि रात्री रस्त्यांवर शुकशुकाट आसल्याने न भूतो न भविष्यती असे चित्र पहायला मिळत आहे. हे दुर्मीळ चित्र आपल्या ड्रोनने कैद केले आहे नागपुरातील छायाचित्रकार रिषभ ढोमणे यांनी.
.
.
#nagpur #night #coronavirus #coronainindia #coronavirus #lockdown #21daylockdown #safety #stayhome #photography #drone #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideos

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS