सातारा शहरात निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम. | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 364

सातारा : गुरुकूल स्कूल , श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्ट आणि हायड्राेजेस्ट यांच्यावतीने सातारा शहरात निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चाेरगे यांनी दिली.
Video - प्रमाेद इंगळे, सातारा.

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralVideo #Covid19 #Satara

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS