सत्तर टक्के कोरोनाग्रस्त जर्मनीत काय करतायत नागरिक? | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 498

सत्तर टक्के कोरोनाग्रस्त जर्मनीत काय करतायत नागरिक?

जर्मनीत कोरोनाने सुमारे 70 टक्के नागरिकांना ग्रासले आहे. या ठिकाणी अनेक भारतीयही राहत आहेत. मूळचे परभणीचे, पण सध्या फ्रँकफर्ट शहरात स्थायिक असलेल्या गजानन निलवर्ण यांनी तिथल्या कर्फ्यूची स्थिती सांगणारा हा व्हिडीओ खास 'सकाळ'साठी पाठवला आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS