नागपुरात दारू दुकाने 31 मार्चपर्यंत बंद

Sakal 2021-04-28

Views 666

नागपुरात दारू दुकाने 31 मार्चपर्यंत बंद
नागपूर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बुधवारी रात्री 12 वाजतापासून बार, वाईन शॉप, क्लब व पब बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 31 मार्चपर्यंत ही बंदी राहणार आहे.
(व्हिडिओ : संजय डाफ)
#LiquorBanned #Shops #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS