सातारा : आनेवाडी टाेलनाका सीसीटीव्ही फुटेज.

Sakal 2021-04-28

Views 438

सातारा : आनेवाडी टाेलनाका येथे टाेल घेणारी व्यक्ती केबीनमध्ये नसल्याचे पाहून युवकाने केलेले कृत्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहे. सातारा व शहर परिसरात याप्रकाराची चर्चा सुरु आहे.

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralVideo #Satara #TollBooth #TollPlaza

esakal.com

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS