सुप्रिया सुळे यांच्या सभेत गोंधळ..!

Sakal 2021-04-28

Views 1.1K

पैठण : राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पैठण येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात दत्ता गोर्डे व संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या मुद्यावरुन गोंधळ घातला. पक्षाच्या शिस्तीला गालबोट लावणारे वर्तन खपवुन घेणार नसल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी थेट मेळावा संपल्याचे जाहीर केले.

(व्हिडिओ : चंद्रकांत तारू)

#SupriyaSule #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #NCPNews #SharadPawar #Paithan #Aurangabad #PaithanNews #AurangabadNews #Sakal #SakalMedia #ViralIndia #ViralNews #ViralVideos

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS