परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सराफा व्यापारी अमर वसंतराव देशमुख यांना मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. १७) घडला. यात दोघे जखमी झाले आहे. गणेश कराड याच्यासह पाच जणांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाणीच्या निषेधार्थ मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेडने बंद पुकारला आहे.
#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #ParaliNews #Parali #Beed #SakalNews #MarathiNews
#ViralVideo #DhananjayMunde #NCP #AmarDeshmukh