पुण्यात पुलावरून नदीत उडी मारलेल्या तरुणीचे वाचविले प्राण

Sakal 2021-04-28

Views 516

#SaKalMedia #Youth #MulaMuthaRiver #River #Girl #Savethelife
पुण्यात पुलावरून नदीत उडी मारलेल्या तरुणीचे वाचविले प्राण
रामवाडी : कल्याणीनगर येथील मुळा-मुठा पुलावरून नदीमध्ये एका तरुणीने उडी मारली होती. त्याच वेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या दोन तरुणांनी आपला जीव धोक्‍यात घालून त्या तरुणीला जीवदान दिल्याने परिसरात या तरुणांचे कौतुक सुरू आहे.

-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS