मी वहिनी आहे ना.. मग थेट माझ्याशी बोला

Sakal 2021-04-28

Views 1.3K

#SakalMedia #MadhuriMisal #Bjp #Pune
मी वहिनी आहे ना.. मग थेट माझ्याशी बोला
पुणे : घरामध्येही जे कोणाशीही मनमोकळे बोलू शकत नाहीत, ते वहिनीला सगळ सांगतात. त्याच प्रमाणे तुम्ही मला वहिनी म्हणता, पक्षाचे काम करताना काही गोष्टी आजूबाजूला न बोलता थेट मला बोला, यातून निम्मे वाद संपतील अशा सूचना भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS