प्रेयसीला भेटायला गेला अन् चोर समजून बेदम मार खाल्ला

Sakal 2021-04-28

Views 1K

#SakalMedia #Nalasopara #ViralVideo #Virar
प्रेयसीला भेटायला गेला अन् चोर समजून बेदम मार खाल्ला
नालासोपारा - विरार पूर्व फुलपाडा परिसरात रविवारी रात्री अकरा ते सव्वाअकराच्या वेळी इमारतीच्या पाठीमागून दारुच्या नशेत चौथ्या मजल्यावर चढणाऱ्या तरुणाला चोर समजून संतप्त रहिवाशांनी पकडून बेदम चोप दिला असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.



Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS