पैठणहून निघालेल्या अपंग संत कूर्मदासांना घ्यायला पांडुरंग स्वत: गेले... सोबत संत ज्ञानदेव आणि संत नामदेव होते....
या आख्यायिकेच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लऊळ या गावी...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा सलोखा संत कूर्मदासांच्या या गावात पाहायला मिळतो...
सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...
नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID:
[email protected]