'एक होता कार्व्हर'च्या लेखिकेचा सल्ला
पुणे, ता. ७: " गेल्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकांमधील धडे किंवा कविता म्हणजे खिडक्या समजा. त्यांतून त्या विषयाबद्दल आतापर्यंत जे दिसलं, त्यापेक्षा जास्त कळावं यासाठी सुट्टीत अवांतर वाचन करा," असा सल्ला 'एक होता कार्व्हर ' या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी 'सकाळ'च्या बालवाचकांना दिला आहे. (नीला शर्मा)
#Chidlern #Pune #Books #Reading
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID:
[email protected]