प्रसिध्द खेळाडूंच्या आठवणी जपणार अनोखे क्रिकेट संग्रहालय
पुणे : क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लव्हज्, कॅप किंवा टी वेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ' ब्लेडस् ऑफ ग्लोरी' हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक पातळीवरील क्रिकेटमधील अविस्मरणीय सामन्यांच्या आठवणींचा खजिना.
(निला शर्मा)