पुणेकरांनो आपण हे पाणी पितोय | Drinking Water Pollution In Pune

Sakal 2021-04-28

Views 77

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा किती सुरक्षित आणि स्वच्छ आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या-आमच्या घरात येणारे पाणी ज्या टाकीतून येते, तिची दुरवस्था कशी झाली आहे हे पाहा.... (व्हिडिओ - मोहन पाटील)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS