'पाक किस झाड की पत्ती' | Indian Army Power | Saam Special Report | Pulwama Terrorist Attack

Sakal 2021-04-28

Views 2.5K

भारताची अत्याधुनिक प्रणालीची 'ही' लढाऊ शस्त्रे पाकिस्तानला पळता भुई थोडी करेल यात शंका नाही. 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटर्जिक स्टडीज्'च्या लढाऊ शस्त्रांच्या आकडेवारी नुसार, पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी भारताला फारसा वेळ लागणार नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय आर्मीने दहशतवाद्यांना दिलेली चेतावणी ही एकप्रकारे पाकिस्तानलाही दिली आहे. कारण 'दहशतवादाला पोसणारा देश' म्हणून पाकची ओळख जगभर आहे. दोन्ही देशात ताणलेली आताची परिस्थिती युध्दाचे मैदान खुणावत असली तरी भारताने राखलेल्या संयमाला पाकिस्तानने गृहीत धरु नये, याचाच हा खास रिपोर्ट 'साम'ने मांडला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS