गुजरात विधानसभेत भाजप आमदाराला पट्ट्याने मारहाण | Congress MLA assault while BJP MLA beaten by belt

Sakal 2021-04-28

Views 1.3K

अहमदाबाद : सभागृहात बोलायला दिले जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस आमदारांनी विधानसभेत तुफान राडा घातला. सभापतींच्या माईकची तोडफोड केली. यातील काँग्रेसच्या एका आमदाराने भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारहाणही केली.
पुर्ण बातमी- https://goo.gl/F9VGRQ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS