ऋणानुबंध जोडणारी जिजेशची निस्वार्थ सेवा | Guy helps road accident victims | Ratnagiri

Sakal 2021-04-28

Views 2.8K

रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावर पंक्चर काढणाऱ्या एका केरळी तरुणाने नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. गाडीत हवा भरल्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून तो करत असलेलं काम आपुलकीचे ऋणानुबंध जोडणारं आहे.

Share This Video


Download

  
Report form