गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस...

Sakal 2021-04-28

Views 8

मुळ गौरी गीत:
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
बिलवराच्या नादी गवर माझी वाकली

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS