ashok-chavan, maharashtra chief minister

Sakal 2021-04-28

Views 144

मुख्यमंत्री की अज्ञानमंत्री?
महाराष्ट्रातल्या इतिहासात सर्वाधिक बचावात्मक बोलणारे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची नवी ओळख झालीये. कोणतीही माहिती विचारली की पाहतो...बघतो...माहिती घेतो...अशी टिपिकल `सरकारी` उत्तर ठरलेली असतात. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या `अजाणतेपणाचा` साम मराठीनं केलेला हा पंचनामा...

Share This Video


Download

  
Report form