जेएनएनयुआरएमचा बोजवारा (व्हिडिओ)
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निमाण योजनेंतर्गत शहरातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं 2008 मध्ये "घरकुल' योजना मांडली. या योजनेसाठी 15 हजारजण पात्र ठरले. 2011 मध्ये पूर्ण होणाऱ्या या योजनेचं काम रखडलंय...