Coronavirus Vaccination: राज्यात एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक लसीकरण, लवकरच दीड कोटींचा टप्पा गाठणार; उद्धव ठाकरेंच ट्वीट

LatestLY Marathi 2021-04-27

Views 51

3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. सोमवारी (26 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. 5 लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS