लोकांच्या मनातलं Ep.02: ft Maadhavi Nemkar | 'कानाखाली क्विन' आणि शा..लि..नी मागची धमाल

Rajshri Marathi 2021-04-26

Views 20

लोकांच्या मनातलं' या नव्या सेगमेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आली आहे शा..लि..नी. माधवीला मिळालेली कानाखाली क्विन ही कमेंट आणि चाहत्यांच्या प्रश्नांवर तिने धमाल उत्तरं दिली. पहा लोकांच्या मनातलं With Madhavi फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS