अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच घरात घडणाऱ्या गोष्टींवर रिल शेअर करत असते. नुकतंच तिच्या आई-बाबांनी व्हॅक्सिन घेतलं. व्हॅक्सिन घेतल्यावर तिच्या बाबांची प्रतिक्रिया काय होती याचा धमाल व्हिडीओ तिने शेअर केलाय. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.