माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी सांगत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्विट केले. त्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र ही बातमी खोटी असून सुमित्रा यांची तब्येत ठीक आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.