राजेश टोपेंना घरी बसवा - किरीट सोमय्या

Lok Satta 2021-04-23

Views 2.4K

महाराष्ट्रामध्ये करोनाचा मृत्यूतांडव सुरु आहे अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विरारमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवा अशी मागणी केली.

#VirarHospitalFire #KiritSomaiya #RajeshTope #Virar #Coronavirus #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS