सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरवच्या घरात इच्छाधारी नागीण असल्याचा सुगावा गारुड्याला लागतो. त्यानंतर काय होत पाहूया या धमाल स्किटमध्ये. पहा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale