७०- ८० च्या दशकापासून ते आजपर्यंत अनेक कॉमेडी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांच्या विनोदाच्या टायमिंगने मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मराठी इंडस्ट्रीतील अशाच काही विनोदी सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale