Jai Jai Swami Samarth: EXCLUSIVE INTERVIEW with Cast Akshay Mudawadkar | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-04-14

Views 4

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींचा प्रकट दिन विशेष भाग आहे. यामध्ये स्वामी आदिमायेच्या रूपात दिसतील. या भागाच्या शूटिंगचा अनुभव स्वामींच्या भूमिकेतील अभिनेता अक्षय मुदवाडकर यांनी सांगितला. पहा त्यांची खास मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS