स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघाचे आई-बाबा देशमुखांच्या घरी आले. लग्नाची बोलणी झाल्यावर अनिरूद्धने त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. तर आई-बाबा जुन्या आठवणीत रमले. तेव्हा ईशा-आजीची त्यांचा घटस्फोट रोकण्याची डील होते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.