सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या आजच्या भागात वनिता, समीर आणि ओंकारचा धमाकेदार स्किट असणार आहे. अण्णा मरताना काय बोलून गेले जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.