Amey Wagh Shares His Sister's Wedding Memories अमेयने शेअर केल्या बहिणीच्या लग्नातल्या आठवणी

Rajshri Marathi 2021-04-08

Views 1

अभिनेता अमेय वाघाच्या बहिणीचं नुकतंच लग्न पार पडलं. त्याने लग्नातल्या काही खास फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केलेला. आणि त्या व्हिडीओला त्याने किती सांगायचंय मला असं म्हंटल आहे. बघूया हा वाघ कुटुंबाच्या लग्नातील खास क्षण. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form