महाराष्ट्राची हास्य जत्रा 6th April Episode | Prasad Khandekar, Namrata Sambherao | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-04-07

Views 87

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सगळ्यांच्या लाडक्या लॉलीने दरबारातील राजगायकाला गाण्याच्या सामन्याचं आव्हान दिलंय. गाण्याच्या या जंगी सामन्यात कोण जिंकणार पाहूया हे खास स्किटमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS