अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिला चाहत्यांकडून मिळालेले स्केचेस इन्स्टा अकाउंटवर शेअर करत प्रेम दर्शवलं आहे. तिने तिचा रविवार तिच्या चाहत्यांसाठी डेडिकेट केल्याचं म्हंटल आहे. बघूया प्राजक्ताच्या चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale