पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिर भाविकांसाठी बंद

Lok Satta 2021-03-31

Views 347

करोनाचा फैलाव वाढत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून गणरायाचे दर्शन घेण्याचे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.

#pune #dagdushethganpati #Chaturthi

Share This Video


Download

  
Report form