साथ दे तू मला FAME Vedangi Kulkarni's Engagement Photos | वेदांगी कुळकर्णीने केला साखरपुडा

Rajshri Marathi 2021-03-31

Views 1

साथ दे तू मला मालिकेतील प्राजक्ता म्हणजेच अभिनेत्री वेदांगी कुळकर्णीचा नुकताच साखरपुडा झाला. तिचं हे अरेंज मॅरेज आहे. कोण आहे तिचा नवरा आणि बघूया तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटोज. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS