सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराटच्या सांगण्यावरून पाटील कुटूंब होळीच्या दिवशी आर्याचं दहन करतात. आर्या पाटीलांच्या कारस्थानातून जिवंत वाचेल का? काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale