खडे, मणी, रत्न यासारख्या निर्जीव वस्तुंचा आपल्या आयुष्यावर खरोखरच प्रभाव पडतो का?, रत्न परिधान केल्याने एखाद्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात का? आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सद्गुरुंनी...
#Gemstones #Astrology #Pearl #Spiritual #Sadhguru