कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच अनेक वेगवेगळ्या extra activities करत असतात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे फक्त अभिनायतच वेगवेगळे प्रयोग करते असं नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा ती नवीन नवीन गोष्टी शिकते. नुकतंच तिने एक मस्त Wall painting केलं आहे. तिने पेंट करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale