नांदेड मध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंधासह 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.जाणून घेऊयात अधिक सविस्तर.