पुणे शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील दुकाने तसेच कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी व सुधारित आदेश जारी केले आहेत. आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. जाणून घेऊयात नव्या सूचनांबदल.