Holi 2021 Date: यंदा कोणत्या तारखेला आहे होळी? कधी कराल होलीका दहन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व

LatestLY Marathi 2021-03-21

Views 3

यावर्षी होलिका दहन 28 मार्च आणि होळी म्हणजेच रंगपंचमी 29 मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिकादहन केले जाते.जाणून घेऊयात या दिवसातील शुभ मुहूर्त आणि या दिवसाची माहिती.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS